शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१३

आज महान क्रांतिकारक वीर शहीद भगतसिंग जयंती

आज... 28 सप्टेंबर…
महान क्रांतिकारक वीर… शहीद भगतसिंग जयंती…
भारतात आम्ही उभारलेले क्रांतीचे आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श ठेऊन उभारलेले आहे...

कारण आमचे आदर्श शिवराय आहेत



- शहीद भगतसिंह

बारावीच्या श्रेणीसुधार योजनेत बदल

बारावीच्या श्रेणीसुधार योजनेत बदल


इयत्ता बारावीसाठी असणाऱ्या श्रेणीसुधार (क्‍लास इम्प्रुव्हमेंट) योजनेत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बदल केला आहे. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत ऑक्‍टोबरमधील परीक्षेला न बसता थेट मार्च महिन्यात परीक्षा द्यायची असल्यास, त्यांना तशी परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्यासाठी मार्चमधील परीक्षेची ही शेवटची संधी असेल.

श्रेणीसुधार ही योजना राज्य मंडळाने काही वर्षांपूर्वी सुरू केली. याअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांची मिळालेली श्रेणी पुन्हा परीक्षेला बसून सुधारण्याची संधी दिली जाते. जी श्रेणी अधिक असते त्या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातात. ऑक्‍टोबर आणि मार्च अशा दोन सलग संधी यासाठी दिल्या जातात. मात्र अनेक विद्यार्थ्यांनी ऑक्‍टोबरऐवजी थेट मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेला प्रविष्ठ व्हायची परवानगी मंडळाकडे मागितली होती. त्यांची ही मागणी मान्य करत हा बदल करण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणीसुधार योजनेंतर्गत हा नियम पूर्वीपासूनच आहे. आता तो बारावीच्या विद्यार्थ्यांनाही लागू करण्यात आला आहे, असे मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी सांगितले.

भगिनींनो सावधान .....!!!


जय शिवराय ..जय छावा ...


मतदाराला आता 'राईट टू रिजेक्ट'चा अधिकार................

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने इव्हीएममध्ये (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन) 'यापैकी कोणताही नाही', असं बटण ठेवावं, असा आदेश दिला आहे.

यामुळे नागरिकांना निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला निवडून न देण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे देशातील निवडणुकांचं चित्र पालटणार आहे. निवडणुका निष्प:क्षपातीपणे होऊन लोकशाही आणखी मजबूत होईल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. 
उमेदवार नाकारणे हा सुद्धा उमेदवाराला निवडण्याइतकाच मूलभूत अधिकार आहे, असं न्यायालयाने सुनावणीत म्हटलं आहे.
याबाबत निवडणूक आयोगाला आदेश देण्यात आले असून केंद्र सरकारलाही यामध्ये सहकार्य करण्याचे न्यायालयाने सांगितलं आहे.

यामुळे यासंदर्भातील याचिका 2005 मध्ये न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर तब्बल आठ वर्षांनी निर्णय आला आहे.


वाचा, विचार करा आणि शेअर करा...

स्विर्झलँड मधील झुंरीच मधे जगातल्या सर्वोत्तम किल्यांच प्रदर्शन भरल होत.

जगातील उत्तमोत्तम किल्ले त्यामध्ये मांडले होते.
इजिप्तचे, ग्रीकचे, रोमचे, रशियाचे, चीनचे सगळे आणि या जगातल्या सर्वोत्कृष्ट किल्यां मध्ये जगात ठरला तो माझ्या महाराष्ट्रातील "राजगड" शिवाजी महाराज हे १६ वर्षाचे होते त्या वेळी राजगड बांधायला सुरुवात झाली आणि शिवाजी महाराज २६ वर्षाचे झाले त्या वेळी राजगड बांधून पुर्ण झाला.

जगभराच्या अभियंत्यानी शिवाजी महाराज नावाच्या अभियंत्याला मुजरा केला.......

जगदवंदनीय विश्वभुषण छत्रपती
शिवाजी महाराजांचा विजय असो ......








गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३

रायगडचे वैभव .....

रायगडाच्या कुल साहित्याची वैभवाची यादी :
***********************************************
महाराजांच्या महानिर्याणानंतर संभाजी राजांनी रायगड आपल्या ताब्यात घेतला तेव्हा अधिकाऱ्यांकडून मागवलेली व स्वत:जातीने तपासणी केलेली रायगडाच्या कुल साहित्याच्या वैभवाची बितपसील यादी – 

सोने ९ खंडी, 
होन ५ लक्ष, 
तांबे ३ खंडी, 
शिसे ४५० खंडी, 
लोखंड २० खंडी, 
जस्त व शिसे यांची मिश्र धातू ४०० खंडी,
चांदी ५॥ खंडी,
ब्राँझ २७२ खंडी,
निरनिराळया अधिकाऱ्यांकडे ३ लक्ष होन,
निरनिराळया गडांवर ३० लक्ष होन,
भात १७ हजार खंडी,
तेल ७० हजार खंडी,
सौंधव २७० खंडी,
जिरे २०० खंडी,
गोपीचंदन २०० खंडी
गंधक २०० खंडी,
कापडाची ४ हजार पांढरी ठाणे,
हलक्या कापडाचे ३ हजार ठाणे,
बुऱ्हाणपुरी कापडाचे १ हजार ठाणे,
पैठणी कापडाचे ४ हजार ठाणी,
धान्य, डाळी, तंबाखू साखर मोठया प्रमाणात होत्या,
नऊ कोट रुपयांची सोन्याची नाणी,
५१ हजार तोळे सोने,
२०० तोळे माणके,
१ हजार तोळे मोत्ये,
५०० तोळे हिरे,
४० हजार डर्कस,
३० हजार तलवारी,
४० हजार भाले,
६० हजार लाँगडर्कस,
५० हजार दुधारी तलवारी,
६० हजार ढाली,
४० हजार धनुष्य,
१८ लक्ष बाण

इत्यादी संपत्ती त्यावेळी रायगडावर होती.
***********************************************

"बुलंद छावा मराठा युवा परिषदे" कडून बोगस Lottery तिकीट चा परदा फाश.......सरकारचा बुडवला जातोय लाखो रुपयांचा निधी.....

विद्यार्थ्यांसाठी खुश खबर ....!!!!! सेल्फ अॅटेस्टेड (Self Attested ) कागदपत्रेही कॉलेजप्रवेशासाठी ग्राह्य


>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अॅटेस्टेड करण्यासाठी विद्यार्थ्यांना आता नगरसेवक , आमदार , एसईओ यांच्या दाराशी रांगा लावण्याची गरज भासणार नाही . कारण प्रवेश घेण्यासाठी आता विद्यार्थ्यांनीच स्वतः त्यांच्या कागदपत्रांवर त्यांची सही केली तरी चालणार आहे . म्हणजेच , सेल्फ अॅटेस्टेड कागदपत्रे प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत .

कॉलेज प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या कादपत्रांवर , प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रतींवर अॅटेस्टेशन मिळवण्यासाठी भरपूर वेळ खर्च करावा लागतो , तसेच अनेकदा पैसेही खर्च करावे लागतात . यामुळे सेल्फ अॅटेस्टेड कागदपत्रांना मान्यता द्यावी , अशी मागणी शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजीया खान यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून केली आहे . मुख्यमंत्र्यांनी याला मान्यता दिल्याने विद्यार्थ्यांचा मोठा त्रास कमी होणार आहे . विद्यार्थ्यांनी झेरॉक्सवर स्वतःची स्वाक्षरी करावी . प्रवेशाच्या वेळी कॉलेजांनी मूळ गुणपत्रिका आणि झेरॉक्स तपासून घ्यावे आणि प्रवेश द्यावा , असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले .

औरंगाबादला "छावा"चा जोरदार दणका >>>......!!!!


Sambhaji Raje Bhosle (14 May 1657 – 11 March 1689) was the eldest son and successor to Emporer (Chhatrapati) Shivaji, the founder of the Maratha empire.

Early life
Sambhaji was born at Purandar fort.[1] He was 17 years old when his father Shivaji was crowned in 1674. His grandmother and mentor Jijabaidied the same year. Sambhaji was taken as security by Mughal sardar Mirjha raja Jayasingh utill he receives all forts of agreement which Shivaji Maharaj did with him to stop his attack on maratha kingdom under his control. Sambhaji was 9 years old at that time.
In a marriage of political alliance, Sambhaji was married to a minor Jivubai, renamed (as per Maratha custom) Yesubai, daughter of Pilajirao Shirke who came to service of Shivaji Maharaj after defeat of a powerful Deshmukh he was serving.Thus giving Shivaji access to the Konkan coastal belt.[2]
Coronation
Annaji Datto, Somaji Datto and some others in Shivaji's court wanted to oust Sambhaji to enhance their own positions and power in the affairs of the state and use it to their advantage. They poisoned Sambhaji's food but Sambhaji was fortunately saved as the plot was uncovered. Sambhaji forgave them. Still, they conspired again and wanted to arrest Sambhaji at the Panhala Fort, where he was staying at the time of Shivaji's death. They wanted to crown his minor stepbrother, Rajaram as Maratha king and wanted take full control over Maratha Kingdom. Rajaram's mother, Soyarabai, was involved in the plan. However the Supreme Commander of Maratha forces, Hambirrao Mohite, who was Soyarbai's brother, supported Sambhaji as the rightful heir to the throne. It was chiefly because of Hambirrao Mohite's support that Sambhaji was able to ascend to the throne in 1681. Sambhaji pardoned all involved in plan and reappointed Moropant Pingale Peshwa.
Attack on Burhanpur
Bahadurkhan Kokaltash, a relative of Aurangzeb was in charge of Burhanpur, a Mughal stronghold. He left Burhanpur to attend a wedding, giving the charge of Burhanpur to Kakarkhan. Bahadurkhan also took with him a territorial army to showoff at the wedding. Sambhaji tricked Mughals into thinking that Marathas were going to attack Surat that had been twice plundered by Shivaji. However, Hambirrao Mohite, the commander of the Maratha army surrounded Burhanpur. Sambhaji also reached Burhanpur in a short time. Thus, within a fortnight of his coronation, Sambhaji along with Hambirrao attacked Burhanpur. In face of sudden surprise attack the Mughals could not save Burhanpur. The Marathas plundered all the Mughal treasure in Burhanpur, about twenty million rupees. Sambhaji purchased horses from an Arab trader although the utterly frightened trader was ready to give the horses for free. The people of Burhanpur, especially women and children, were not harmed.[3] The Marathas safely reached Raigad with all the loot.
War against the Mughal Empire
Main article: War of 27 years
In an act of political acumen, Sambhaji gave shelter to Sultan Muhammad Akbar, the fourth son of Aurangzeb, to cause revolt against Aurangzeb.[3] Within a year or so of Sambhaji's coronation, Sultan Muhammad Akbar took shelter with him and sought Sambhaji's aid in winning the Mughal throne from his father Aurangzeb.
Upon the death of Shivaji, Aurangzeb had come to Deccan in 1680 CE with about half a million troops and 400,000 animals, which at that time was perhaps the largest army in the world. With the help of such a massive army, he defeated the Adilshah (Bijapur) and Qutubshah (Golconda) empires. Aurangzeb acquired two generals, Mukarrabkhan and Sarjakhan, from Qutubshahi and Adilshahi empires respectively. However, he was not able to bring an end to the Maratha empire. It was a disproportionate battle in all senses. Aurangzeb's army was about ten times the Maratha army. Sambhaji did not let Aurangzeb win major victories. Aurangzeb's commanders claimed that they would win the Ramshej fort near Nashik within hours but the fight for the fort lasted seven years.
War with Siddis of Janjira
The island of Janjira was under the control of the Siddis. Janjira was strategically a very important and impregnable fort in the Arabian Sea, with cannons embedded all around. It also had high economic importance as the traders had to pay large amounts to pass by this fort. The Marathas had earlier tried conquering Janjira but failed. Sambhaji wanted to capture Janjira. The Marathas attacked the fort from all sides. Siddis also retaliated with their cannons and ships and did not give up. Sambhaji ordered a break in the attack. Other Maratha chiefs did not know that Sambhaji had planted spies in the Janjira fort and he was waiting for them to blow up the gunpowder store in the fort. Unfortunately the spies were caught as a female servant came to know about this and informed the Siddis. One of them managed to escape but the others were killed. When Sambhaji got this news, he decided to build a bridge of stones from the shore to the island fort. The construction was very risky, difficult and consumed time. When about half of the bridge had been built, news came that Aurangzeb had sent about 100,000 troops to ravage the Maratha kingdom. Sambhaji had to leave Janjira to counter the Mughal army.
War with Chikka Devraja of Mysore
When he learnt of intrusion into Maratha territory by Chikka Devaraja, Sambhaji had sent his emissary to Chikka Devaraja. The emissary was insulted in the Mysore court. Furious at this, Sambhaji decided to attack Chikka Devaraja. The Marathas marched but Chikka Devaraja prepared to fight and decided to stop the Marathas before they could reach Mysore’s territory. Both the armies were poised for a battle. The Mysore bowmen started striking and the Maratha army was greeted with a heavy shower of arrows. The long-ranged metallic arrows from the Mysore bowmen started inflicting fatal wounds on the Marathas. Thus, realizing the increasing Maratha casualties, Sambhaji retreated for the time being and camped nearby. Sambhaji then ordered all the local cobblers to prepare leather clothing. These garments were ordered to be laden with oil. Marathas then started making bows and arrows using a locally available wood. These bows and arrows were ordinary and crude. However a piece of cloth bound to the arrowhead made it deadly when lit with fire using oil as fuel. Thus, Sambhaji transformed ordinary arrows into fiery arrows.
The Mysore bowmen had longer, stronger and better quality bows and arrows than the Marathas. Marathas started attacking the forts in Mysore. The bowmen from atop the forts commenced striking. But, their arrows proved futile, as the oil-laden leather clothing neutralized the effects of the arrows. To counter them, Maratha bowmen began responding with lit arrows. Some of them struck the explosives (gunpowder) store and caused explosions. This led to high casualties in the Mysore army. The Marathas pressed on attacking and the forts of Chikka Devraja fell into Maratha hands. Thus, Chikka Devraja realising the situation he was in, and sued for peace and agreed to abide by the terms of the Marathas.[3]
Capture and Attempts to rescue


Stone arch at Tulapur confluence where Sambhaji was executed
Sambhaji warned Siddis, Chikkadev Rai and Portuguese from crossing the path of the Marathas and ordered them to refrain from helping Aurangzeb in any way. In this way, Sambhaji nullified any threat that the Maratha kingdom had from these three powers. Sambhaji also beat back the two Mughal armies of 100,000 troops each, which were sent by Aurangzeb. In fact, the second army was so badly defeated that only a few troops could return to the Mughal camp. Aurangzeb decided to defeat Sambhaji by deceit.
In early 1689 CE, Sambhaji called his commanders for a strategic meeting at Sangameshwar in Konkan to decide on the final blow to oust Aurangzeb from Deccan. In order to execute the plans soon, Sambhaji sent ahead most of his comrades and stayed back with a few of his trustworthy men. Ganoji Shirke, one of Sambhaji's brother-in-laws, turned a traitor and helped Aurangzeb's commander Mukarrab Khan to locate, reach and attack Sangameshwar when Sambhaji was in the garden of Sangameshwar, resolving some issues and was about to leave the town.
Sambhaji, Kavi Kalash (a Brahmin) and his men were surrounded from all sides. Marathas took out their swords, roared ‘Har Har Mahadev’ and pounced upon the far too numerous Mughals. A bloody skirmish took place and Sambhaji was captured on 1 February 1689.
Maratha soldiers and other faithfuls unsuccessfully tried to rescue Sambhaji but were killed by Mughals on 3 February 1689.
Execution
When Sambhaji was presented before the Mughal Emperor Aurangzeb, he the emperor knelt in prayer and thanksgiving to Allah. When Sambhaji, was questioned for the atrocities he had committed, he responded with insults to the Mughal Emperor Aurangzeb, which were tolerated, but he sealed his fate by insulting the Prophet Muhammad. A panel of Qadi's of theMughal Empire sentenced him to death for slaying innocent people and good Muslims.[4]
Sambhaji was beheaded and his body was cut into pieces. It is said that people from village Vadhu (which is half kilometer away from Tulapur)collected those pieces and did Sambhaji's funeral ceremony by Gorakhnath who was follower of Samarth Ramdas.
Immediate after-effects of Sambhaji's execution
Immediately after Sambhaji's death, Maratha confederacy was thrown in a disarray. He was succeeded by his younger brother Rajaram. The Commander-in-Chief of Maratha army, Mhaloji Ghorpade, who succeeded Hambirrao Mohite, died in the ambush at Sangameshwar. A few days after Sambhaji's death, the capital Raigad fell to the Mughals and Sambhaji's wife and son were captured. However, Rajaram shifted the Maratha capital to Jinji in deep South. Marathas under Santaji Ghorpade and Dhanaji Jadhav harassed the Mughal army![5]
After Sambhaji's torture and death, Aurangzeb continued his grim war against the Marathas for another 18 years,though he occupied the whole of Maharashtra and nearly the whole of India except Mysore and Tamil Nadu yet he could not win and ended up wasting resources and also lacked a good successor which hastened the end of the Mughal Empire.
Legacy
There is some dispute among historians about Sambhaji's ability as a ruler. Some historians have portrayed him as ineffective while other historians, notably S.G. Shevde, portray Sambhaji as a capable ruler. But whatever may have been his inadequacies as a ruler, his redemption and symbolism came in his death, and it is for this that he is mostly remembered to this day.
शिवरायाचा मृत्यु कि खून ?

संभाजीराजे आणि सोयराबाई यांचे नातेसंबंध :-

१. सत्ताप्राप्तीसा ठी शिवरायांचे कुटुंबात कोणत्याही प्रकारचा संघर्ष नव्हता. सोयराबाईनी संभाजीराजांना शेवटपर्यंत स्व:पुत्रा प्रमाणे सांभाळले. तर संभाजीराजे सोयराबाईना नेहमी"निर्मल मनाची आई"असे म्हणत.

२. सोयराबाई व शंभूराजे यांचे भांडण लावायचा प्रयत्न ब्राह्मण मंत्र्यांनी केला. पण त्यात त्यांना यश आहे नाही. या उलट संभाजीराज्यांनी स्वराज्याचे वाटणीस विरोध केला.

३. राजाराम यांना राजसाबाई यांचे पोटी पुत्र रत्न झाले . तेव्हा राजाराम यांनी पुत्राचे नाव संभाजी असे ठेवले ( १६९७ ) जर संभाजी व राजाराम यानमध्ये संघर्ष असता तर राजाराम यांनी मुलाचे नाव संभाजी असे ठेवले असते का ?

शिवरायांचा खून का व कसा झाला :--

हजारो वर्षांची ब्राह्मनी दादागिरी शिवाजीराजे व संभाजीराजे यांनी संपवली त्यामुळे ब्राह्मण आतून प्रचंड चिडले. म्हणून त्यांनी राज्यांचे कुटुंबात भांडण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

अपयश आले तरी मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ थांबले नाहीत. शिवरायांना संपवायचेच हा पक्का निश्चय त्यांनी केला होता. आण्णाजी दत्तो रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला थांबला होता. गडावर राहुजी सोमनाथ हा ब्राह्मण अधिकारी होता. रायगडाची संपूर्ण नाकाबंदी करण्यात आली. कसल्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही याची दक्षता या तिघांनी घेतली. म्हणून या कटाचा संशय येऊ नये यासाठी मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो घटनास्थळा पासून दूर थांबले होते. हत्त्या करण्याचा कट रचणारे, प्रवृत्त करणारे जवळ थांबत नसतात. या प्रसंगी राज्यातील अत्यंत महत्वाची माणसे गडावर नव्हती. संभाजीराजे पन्हाळा गडावर होते. सेनापती हंबीरराव माहिते हे तळबीड या ठिकाणी होते. ते राजगड पासून २५० किलोमीटर आहे. शिवाजी महाराज यांचे कुटुंबातील सर्व नातेवाईक हे पाचाडला होते. असा स्पष्ट उल्लेख शिवभारतमध्ये आहे. ( संदर्भ :- वा.सी.बेंद्रे लिखित श्री. छ. संभाजी महाराज )

तीन एप्रिलचा दिवस उजाडला तेव्हा शिवरायांचे भोवती ब्राहामानांचेच वलय होते. राहुजी सोमनाथने गडावरचे सर्व दरवाजे बंद केले. गडाची सर्व सूत्रे सोमनाथच्या ताब्यात होती. या सार्या परिस्थितीचा फायदा घेऊन शिवरायांवर विषप्रयोग झाला. संभाजीराजे व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना राज्यांचे खुनाची माहिती समजणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. राज्यांचा अंत्यविधी हा घाई घाईत उरकण्यात आला.

दहा वर्षाच्या राजारामला सिंहासनावर बसउन ब्राह्मण मंत्री सत्ता ताब्यात घेउ इच्छित होते. म्हणून त्यांनी दहा वर्षाच्या राजारामाच्या राज्याभिषेकाची बातमी फुटू न देता राज्याभिषेक उरकला. शिवरायांचा खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक चोरून लपउन केला गेला. हि बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच ब्राह्माण मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे ( अटक) करण्याचे आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले.... पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजीला छत्रपती करा असे सांगितले होते. राजाराम हा दहा वर्षाचा आहे त्याला राजाकरणे हे स्वराज्य ब्राह्मण मंत्र्यांचे हातात देणे होईल अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच"राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव मोहिते"यांना केली होती. हंबीरराव यांना ब्राह्माण मंत्र्यांचे पत्रं मिळताच त्यांनी संभाजीराजे यांना त्याची माहिती कळवली.

वरील प्रसंग सिद्ध करतो कि सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हा स्वतःच्या भाच्याला छत्रपती करायची संधी डावलून स्वराज्याचे हित पाहतो. पहा नीट पहा विचार करा सोयराबाईया संभाजी विरोधक नव्हत्या याचा हा पुरावा नव्हे काय ? तरीही हा खून सोयराबाई यांनी केला अशी अफवा ब्राह्मणी इतिहासकारांनी नंतर उठवली.

जेव्हा शिवरायांचा खून झाला तेव्हा राज्यांचे वय हे अवघे ५० वर्ष होते. राज्यांना कोणताही असाध्य रोग नव्हता. ते प्रधीर्ग आजारी नव्हते. राज्यांची प्रकृती निरोगी होती. वयाचे ५० व्या वर्षी राज्यांना अनैसर्गिक मृत्त्यू येणे कदापीही शक्य नाही.

शिवरायांच्या मृत्त्यू बाबद संशय निर्माण करणाऱ्या काही बाबी :--
१. शिवरायांचे धर्म परिवर्तनाचे कार्य.
२. शिवरायांनी ब्राह्मणी वर्चस्वाला दिलेला शह.
३. रायगडावरील ब्राह्मण मंत्र्यांचा अंतर्गत विरोध.
४. तीन एप्रिलचे गडावरील संशयास्पद वातावरण.
५. शिवरायांचा घाई घाईत उरकण्यात आलेला अंत्यविधी.
६. पराक्रमी, विद्वान,चारित्र ्यसंपन्न, जेष्ठपुत्र संभाजीराजे यांना धोका देऊन कोणतीही चूक नसताना कैद करायचे आदेश देऊन.... दहा वर्षाच्या कनिष्ठ राजारामला घाई घाईत छत्रपती करण्यामागचा ब्राह्माण मंत्र्यांचा हेतू काय असावा ?
७. शिवरायांच्याखुन ाची, राजारामाच्या राज्याभिषेकाची, माहिती गोपनीय ठेवण्या माघे ब्राह्माण मंत्र्यांचा काय हेतू होता ?
८. संभाजी महाराजांचे सांत्वन करण्यापेक्षा त्यांना अटक करायला गेलेले ब्राह्मणमंत्री यांचा हेऊ काय होता ?
9. या सार्या प्रकारा नंतर संभाजीराजे यांनी सोयराबाई यांना मान दिला, गौरवले व राजाराम महाराज यांना प्रेमाने वागवले....... तर ब्राह्माण मंत्री यांना कैद केले व पुढे त्यांना हातीचे पायाखाली देऊन ठार केले. हे काय दर्शवते

संभाजी महाराज यांना अटक करा व आम्हाला वाटेत भेटा असे आदेश ब्राह्माण मंत्र्यांनी हंबीरराव मोहिते यांना दिले होते .पण संभाजी महाराज यांना कपटाने कैद करायला निघालेल्या मंत्र्यांना ( मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत..) हंबीरराव यांनी वाटेतच अटक केले ! त्यानंतर संभाजीराजे हे रायगडावर आले त्यांनी सर्व मातांचे सांत्वन केले.

सोयराबाई या निर्दोष होत्या हे सिद्ध करणारा एक भक्कम पुरावा म्हणजे संभाजीराजे २४ ऑगस्ट १६८० रोजी म्हणतात कि'सोयराबाई या स्फटिका सारख्या निर्मल मनाच्या आहेत'. याचा अर्थ सोयराबाई या निर्दोष तर होत्याच पण त्या संभाजीराजे यांना आदर स्थानी होत्या. कुमंत्र्यांनीच सोयराबाई यांना संभाजी विरोधात भडकवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. [संधर्भ छ. संभाजी (पान २२१ ) वा. सी बेंद्रे.]

आता आपण शिवरायांचे मृत्युबाबत देशी आणि परदेशी साधनांचा विचार करू :--

पुढील संदर्भ साधनांची चिकित्सा करताना त्या साधनांचा काळ व कर्ता याचा विचार केलेला आहे. मराठी आणि संस्कृत साधनांचे लेखक हे ब्राह्मण या एकाच जातीचे असल्याने सत्यशोधनात अडचणी येतात. तरी देखील अपराधीपणाची जाणीव त्या साधनात सापडते.

सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......

१. इंग्रजांचे पत्र"शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला."
२. पारसी कागदपत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान )"शिवाजी हे घोड्यावरून उतरले त्यांना अतिउष्णतेमुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला"
३. निकोलोमनुची ( असे होते मोगल ) -"शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले"
४. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ ७२४.२९) संदर्भ परयीच्या दृष्ठी. ) -"राज्यांवर विषप्रयोग केला असावा"

शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन दिला आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा खून झाला. शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? हे मात्र सारेच जाणत नव्हते कारण ब्राह्माण मंत्र्यांनी रायगडावरून वाराही बाहेर जाणार नाही याप्रकारे बंदोबस्त केला होता.

आता आपण मराठी -संस्कृत साधने पाहू :----

१. शिवदिग्विजय -"सोयराबाईंकडून राज्यांना विषप्रयोग झाला"
२. चिटणीस बखर -"सोयराबाईवरच आरोप ठेवते"
३. जेधे शकावली -"चैत्र शुद्ध शनिवार दिवसा दोन प्रहरी रायगडावर शिवरायांचे निधन झाले हंबीरराव मोहिते यांनी मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत यांना कैद केले."

चिटणीस बखर,शिवदिग्विजय या १८१८ सालच्या असल्याने समकालीन नाहीत. पण त्या विषप्रयोग झाल्याचे बोलतात. ब्राह्माण मंत्र्यांनी विषप्रयोग केला पण सोयराबाई यांच्या नावाने अफवा पसरवली. हे वरील साधनांवरून लक्षात येते.

जेधे शकावली हि दैनंदिनी असल्याने स्पष्टीकरण नाही पण त्यात निधनानंतर लगेच मंत्र्यांना अटक केल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्र्यांनी खून केला म्हणून त्यांना अटक केली असा स्पष्ट अर्थ निघतो.

बहुजन सामाज्याची दिशाभूल करण्यासाठी नंतर काही ब्राह्माण इतिहासकरांनी शिवरायांचा मृत्यू हा"गुडघी रोगामुळे"झाला अशी अफवा पसरवली. (पण मित्रहो जगाच्या इतिहासात पूर्वी आणि आजही गुडघीरोग कोणालाही झाल्याचे उदाहरण नाही..) तर काही इतिहासकारांनी शिवरायांचा खून हा सोयराबाई यांनी केला असा कुप्रचार सुरु केला.

याचा स्पष्ट अर्थ काय निघतो ब्राह्माण हे अफवा पसरवण्यात, दिशाभूल करण्यात, कपटकारस्थानात, खून पचवण्यात जगात एक नंबर आहेत.

राज्यांचा खून पचावायासाठी ब्राह्मण कंपूने अनेक अफवा पसरवल्या. जनतेला खरे गुन्हेगार समजू नयेत खरे आरोपी सुटावेत यासाठी आजही ब्राह्माण खोटा प्रचार, दिशाभूल करत असतात.

शिवरायांचा खून पचउन स्वराज्य हस्तगत करायचा ब्राह्माण मंत्र्यांचा डाव होता त्यासाठी त्यांनी राजाराम यांचा राज्यभिषेक घाई घाईत उरकला.

कारण राजाराम हे १० वर्षाचे बालक होते. राजारामला नामधारी राजा करायचे व राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घ्यायची असा ब्राह्मण मंत्र्यांचा डाव होता. तसेच संभाजीराजे हे हुशार, धाडसी,पराक्रमी, होते म्हणून संभाजीराजे यांना अटक करायला मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत हे पन्हाळागडाकडे निघाले पण वाटेतच या कपटी, स्वराज्यद्रोही, नरपशूना.... स्वराज्यप्रेमी, शिवभक्त, राजाराम यांचे सख्खे मामा हंबीरराव मोहिते यांनी अटक केली आणि संभाजीराजे यांचा रायगडावर अभीषेक केला. !

तात्पर्य :-

विषप्रयोग झाला हे सारे जाणतात. काही ब्राह्मणी विचारांना बळी पडून सोयराबाई ही यात सामील होत्या असे समजतात. पण त्याच वेळी शंभूराज्यांनी सोयराबाई यांना कधीच अटकही केले नाही व कोणताही त्रास दिला नाही उलट खुणानंतर ५-६ महिन्यांनी संभाजीयांनी सोयराबाई यांना गौरवले त्याचा सन्मान केला ! याचा वर पुरावा दिलेला आहे. म्हणजेच सोयराबाई या निर्दोष होत्या हे कोणीही खरा शिवप्रेमी कबुल करेल. म्हणजेच शिवरायांचा खून हा केवळ स्वराज्य बळकावण्यासाठी ब्राह्माण मंत्र्यांनी केलेला ब्राह्मणीकावा होता हे सिद्ध होते.

--------------- --------------- --------------- --------------- --------------- ------------

तरीही काही लोक खालील शंका उपस्थित करू शकतात :------>

१. शिवरायांवर विष प्रयोग झाला का ?

------>परिस्थिती तशीच आहे.

सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......
१. इंग्रजांचे पत्र"शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला."
२. पारसी कागद पत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान )"शिवाजी हे घोड्या वरून उतरले त्यांना अतिउश्नते मुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला"
३. निकोलो मनुची ( असे होते मोगल ) -"शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले"
४. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ ७२४.२९) संधर्भ परयीच्या दृष्ठी. ) -"राज्यांवर विष प्रयोग केला असावा"

वरील अमराठी साहित्य काय सांगते ?
शिवरायांना रक्ताच्या उलट्या झाल्या. हे कोणीही टाळू शकत नाही. शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन दिला आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा मृत्यू झाला तोही रक्ताच्या उलट्या होऊन ! शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात......... ........ पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? याचे उत्तर ब्राह्मणीसाहित् य त्यांचे भाषेत देते..
---------->

१. शिवदिग्विजय -"सोयराबाईंकडून राज्यांना विषप्रयोग झाला"
२. चिटणीस बखर -"सोयराबाईवरच आरोप ठेवते"

निष्कर्ष काय निघतो :--
१. कि सारे म्हणतात रक्ताचा उलट्या झाल्या.
२. दाघ रजिस्टर म्हणते विषप्रयोग झाला.
३. ब्राह्मणी साहित्य हि स्वीकारते कि विषप्रयोग झाला ! पण तो सोयराबाई यांनी केला !!

यातील कोणाकडे काहीही पुरावा नाही म्हणू हा गोंधळ होत आहे.

पण हे उघड आहे कि राजाराम यांचे लग्न झाले आणि १८ दिवसात शिवाजी वारले. लग्ना वेळी ते तंदुरुस्थ होते. कोणताही असाध्य रोग नव्हता. मग अचानक रक्ताच्या उलट्या का झाल्या ? या प्रश्नाचे उत्तर हेच आहे कि विषप्रयोग झाला.

2. मग नवीन प्रश्न निर्माण होतो कि तो कोणी केला ?

त्यासाठी आधी रायगडावर त्याप्रसंगा आधी परिस्थिती कशी होती हे पाहावे लागेल
रायगडावर शिवरायांचे घरात गृहकलश सुरु होता !! शिवाजी महाराज हे कोणी साधारण व्यक्ती नव्हते. महाराजांसारखे कुशल पारखी यांचे घरात गृहकलश !
ज्यांनी संपूर्ण भारतीय मूलनिवासी जनतेला एक जुठ केले , अनेक कुटुंबातील वाद आपल्या दरबारात योग्य न्यायाने मिटवले त्या महाराजांचे घरात गृहकलश !!! छे छे हे मनाला अजिबात पटत नाही ... ज्यांनी अफजलखानसारख्या महाकाय श्वापदाच्या आणि औरंगजेबासारख्या कुशाग्र बुद्धी असणाऱ्या बादशाच्या हातावर तुरी दिल्या. त्या महाराजांना आपल्याच घरातील वादावर हतबल व्हावे लागले हे मनाला पटत नाही. पण काय करणार भावना या भावनेच्या जागी राहतात आणि वास्तव हे वास्तव असते...... आणि वास्तव हेच आहे कि महाराज यांचे घरात गृहकलश होता !

गृह कलश होता हे वास्तव जड अन्तःकारणाने स्वीकारले तरी काही नवीन प्रश्न निर्माण होतात.गृहकलश काय होता ? त्याचे कारण काय ?
सोयराबाई यांना संभाजीराजे हे छत्रपती होणे पसंत नव्हते ! का ? तर त्यांचा १० वर्षाचा मुलगा त्यांना तेथे हवा होता !! पण राज्याभिषेकावेळ ी तर असे काही झाले नाही........ मग आताच का असे व्हावे कारण सोयराबाई यांचे मनात कोणीतरी विष कालवले..... मग हे विष कालवणारे कोण होते ? त्यांनी असे का केले ?
ते होते ब्राह्मणमंत्री. .......अण्णाजी दत्तो हे या कटाचे मुख्य सूत्रधार होते !!!! अण्णाजी दत्तो.. ज्या माणसाने एक दोन वेळा स्वराज्यसाठी तलवार हि उचलली तो अण्णाजी ! असे का वागला ?

कारण :---------->
A)संभाजी महाराज यांनी एक वेळा या आण्णाजीने केलेला भ्रष्टाचार उगडा केला होता ! त्याची बोच या अण्णाजी दत्तोच्या काळजात गेली होती.
B ) अण्णाजी दत्तोची विवाहित मुलगी हिचे संभाजी महाराज यांचे वर प्रेम होते ती त्यांचेकडे आकर्षित झाली होती. आणि त्यातून एक प्रसंगी तिने संभाजीराजे यांचे महालात जाऊन इच्छा व्यक्त केली होती. पण"पराविया नारी राखूमाई समान"या तुकोबांच्या विचारांशी नाते असल्याने व तसे संस्कार जिजाऊनी व शिवरायांनी केलेले असल्याने संभाजी महाराज यांनी तिला महालातून हाकलून दिले. त्यामुळे तिने स्वतःच्या कृतीचा पश्चाताप झाल्याने आत्महत्या केली. असे बरेच प्रसंग येथे देता येतील पण या दोन प्रसंगा वरून दत्तो का दात खाउन होता हे लक्षात येते.

शिवरायांवरील विषप्रयोगा आधीही ब्राह्मणमंत्री यांनी बरेच वेळा शंभू महाराज यांना बदनाम करणे व संपवण्याचा प्रयत्न केला होता. सोयराबाई आधी त्यांनी शिवरायांचे मनात विष कालवायचे अनेक प्रयत्न केलेले होते.
तसेच शंभू महाराज यांना संपवण्याचे ही प्रयत्न याच मंत्री लोकांनी केले होते. सविस्तर माहितीसाठी आपण संभाजी ही कादंबरी वाचा.
तात्पर्य.....शि वरायांचे मंत्री हे कटकारस्थानी होते व त्यांनी संभाजी महाराज जिवंत असताना ही अनेक कारस्थाणे केली आणि ते शहीद झाल्यावर कारस्थानांचा वारसा त्यांचे वंशजांनी चालू ठेवला.

आता कोणालाही वरील शंका नसावी. मराठा सामाज्याचा सर्वात मोठा प्रोब्लेम हा आहे कि आम्ही स्वतः कधी ही वाचन करत नाही ब्राह्मण सांगतात आणि आम्ही ऐकतो. आणि ब्राह्मण ही मोठे धूर्त असतात ते ही असे काही असत्य बिंबवतात कि सत्य हे बरोबर त्या उलट सापडते.......
वर सिद्ध होते कि ब्राह्माण मंत्री यांनी पहिल्यांदा शिवरायांचे मनात विष कळवायचा प्रयत्न केला. पण शिवराय यांचे स्वतःच्या पहिल्या मुलावर, स्वराज्याच्या भावी छत्रपतीवर प्रेम होते आणि असणार तसेच शिवराय हे दुसर्याचे ऐकणारे नव्हते , कान चुगल्याना बळी पडणारे नव्हते त्या मुळे धूर्त ब्राह्मण मंत्री यांचा हा प्रयोग फसला !

आता या मंत्री लोकांनी मोर्चा वळवला तो सोयराबाई यांकडे. सोयराबाई या सरळमार्गी,साध्य ा-भोळ्या,स्फटिक मनाच्या होत्या त्यांना या ब्राह्मण मंत्र्यांच्या चाणक्यानीतीचा ठाव नव्हता. त्यामुळे त्या सुरवातीला या मंत्र्यांच्या कानचुगल्याना बळी पडल्या !!!

काही वेळ शिवरायांचे कुटुंबात वाद निर्माण झाला पण त्याला हे मंत्री जबाबदार होते. यासाठी पुरावा म्हणू संभाजीराजे यांचे पत्र घ्या.

संभाजीराजांचे 24 डिसेंबर 1680चे पत्र उपलब्ध आहे. त्यात ते म्हनतात ..
."राणीचे (सोयराबाईचे) मन स्फटिकासारखे निर्मळ होते. पण कुटिल मंत्र्यांनी दुष्ट सल्ला दिला की मोठ्या मुलाला गादी मिळता कामा नये. या सल्ल्याचा प्रभाव तिच्यावर पडला."
आता हे स्पष्ट दिसत आहे कि शिवरायांचे घरात आणि संभाजीराजे यान वरील सर्व कटकारस्थानात फक्त आणि फक्त ब्राह्मण मंत्री होते ते अनेक वर्षापासून असे डाव आखत होते. त्या मंत्री गणाचे प्रतिनिधीत्व हे अण्णाजी दत्तो करत होते.

आता पुढे प्रश्न निर्माण होतो तो काय ब्राह्मण मंत्री यांचे चाणक्यनीतीला बळी पडलेल्या सोयराबाई या विषप्रयोगात सामील होत्या ? काय त्यांना याची पुसटशी हि कल्पना होती ?

---->नाही ते शक्य नाही कारण"राणीचे (सोयराबाईचे) मन स्फटिकासारखे निर्मळ होते."असे खुद्द शंभू राजे बोलतात. अशी स्त्री असे करणे शक्य नाही. उलट त्यांना असा कट माहित असता तर त्यांनी पुढील घटना रोकली असती हे उघड आहे.

मग राहतात ते अण्णाजी दत्तो आणि त्यांचे सहकारी. बाकी कोणावर हि संशय घेता येणे शक्य नाही.

3. शेवटी आणखीन एक प्रश्न ब्राह्माण भक्त करतील कि अण्णाजी दत्तो यांनी फार चुका केल्या हे कबुल पण काय ते शिवरायानवर विषप्रयोग करतील ?
--->हो ते करू शकतात.
कारण त्यांनी संभाजी महाराज यांवर विषप्रयोग केल्याचे इतिहासात दाखले आहेत पण ते फसले.
त्यांनी केलेल्या अनेक गुन्हे शंभू महाराज यांनी माफ करून हि अण्णाजी आणि कंपूने शिवरायांचे स्वराज्य हे मोगल पुत्र अकबराला विश्वासात घेऊन वाटून घेण्याचा कट केला होता. आणि आम्ही संभाजीला संपवायला तुम्हाला मदत करतो अश्या आशयाचे पत्र हि लिहिले होते मोगल पुत्राला ! पण त्यांचे दुर्दैव मागील कटात त्यांनी हंबीरराव यांना फितावण्याचा प्रयत्न केला व हंबीरराव यांनी त्यांनाच धडा शिकवला आता त्यांनी मोगल पुत्राला स्वराज्य वाटून घेण्याचे आमिष दाखवले पण याही वेळी मोगल पुत्र तडक शंभू राज्यांना हे पत्र देऊन मोकळा झाला ! आणि या शिवद्रोह्याना हत्तीचे पाया खाली द्यावे लागले.

आता तुम्हीच विचार करा :--
१. ज्या लोकांनी शिवरायाची शेवटची इच्छा (म्हणजे शंभूराजे यांना गादी वर बसवणे ) पूर्ण करायचे सोडून शंभूराज्यांना कैद करायचा कट केला.
२. एवडे होऊन हि शंभूराजे यांनी काही दिवस कारावास देऊन यांना मोकळे केले तर यांनी पुन्हा शंभू हत्तेचा कट केला. त्यातून सुटले
३. परत यांनी शिवरायांचे स्वराज्य मोगलाला फुकट वाटून देण्याचे पत्र दिले व शंभू महाराज यांना संपवण्याची इच्छा केली.

हे शिवरायांचे भक्त असतील का ? यांनी शिवरायांवर विष प्रयोग केला असणे शक्य नाही का ?