गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३

रायगडचे वैभव .....

रायगडाच्या कुल साहित्याची वैभवाची यादी :
***********************************************
महाराजांच्या महानिर्याणानंतर संभाजी राजांनी रायगड आपल्या ताब्यात घेतला तेव्हा अधिकाऱ्यांकडून मागवलेली व स्वत:जातीने तपासणी केलेली रायगडाच्या कुल साहित्याच्या वैभवाची बितपसील यादी – 

सोने ९ खंडी, 
होन ५ लक्ष, 
तांबे ३ खंडी, 
शिसे ४५० खंडी, 
लोखंड २० खंडी, 
जस्त व शिसे यांची मिश्र धातू ४०० खंडी,
चांदी ५॥ खंडी,
ब्राँझ २७२ खंडी,
निरनिराळया अधिकाऱ्यांकडे ३ लक्ष होन,
निरनिराळया गडांवर ३० लक्ष होन,
भात १७ हजार खंडी,
तेल ७० हजार खंडी,
सौंधव २७० खंडी,
जिरे २०० खंडी,
गोपीचंदन २०० खंडी
गंधक २०० खंडी,
कापडाची ४ हजार पांढरी ठाणे,
हलक्या कापडाचे ३ हजार ठाणे,
बुऱ्हाणपुरी कापडाचे १ हजार ठाणे,
पैठणी कापडाचे ४ हजार ठाणी,
धान्य, डाळी, तंबाखू साखर मोठया प्रमाणात होत्या,
नऊ कोट रुपयांची सोन्याची नाणी,
५१ हजार तोळे सोने,
२०० तोळे माणके,
१ हजार तोळे मोत्ये,
५०० तोळे हिरे,
४० हजार डर्कस,
३० हजार तलवारी,
४० हजार भाले,
६० हजार लाँगडर्कस,
५० हजार दुधारी तलवारी,
६० हजार ढाली,
४० हजार धनुष्य,
१८ लक्ष बाण

इत्यादी संपत्ती त्यावेळी रायगडावर होती.
***********************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा