शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१३

वाचा, विचार करा आणि शेअर करा...

स्विर्झलँड मधील झुंरीच मधे जगातल्या सर्वोत्तम किल्यांच प्रदर्शन भरल होत.

जगातील उत्तमोत्तम किल्ले त्यामध्ये मांडले होते.
इजिप्तचे, ग्रीकचे, रोमचे, रशियाचे, चीनचे सगळे आणि या जगातल्या सर्वोत्कृष्ट किल्यां मध्ये जगात ठरला तो माझ्या महाराष्ट्रातील "राजगड" शिवाजी महाराज हे १६ वर्षाचे होते त्या वेळी राजगड बांधायला सुरुवात झाली आणि शिवाजी महाराज २६ वर्षाचे झाले त्या वेळी राजगड बांधून पुर्ण झाला.

जगभराच्या अभियंत्यानी शिवाजी महाराज नावाच्या अभियंत्याला मुजरा केला.......

जगदवंदनीय विश्वभुषण छत्रपती
शिवाजी महाराजांचा विजय असो ......








गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३

रायगडचे वैभव .....

रायगडाच्या कुल साहित्याची वैभवाची यादी :
***********************************************
महाराजांच्या महानिर्याणानंतर संभाजी राजांनी रायगड आपल्या ताब्यात घेतला तेव्हा अधिकाऱ्यांकडून मागवलेली व स्वत:जातीने तपासणी केलेली रायगडाच्या कुल साहित्याच्या वैभवाची बितपसील यादी – 

सोने ९ खंडी, 
होन ५ लक्ष, 
तांबे ३ खंडी, 
शिसे ४५० खंडी, 
लोखंड २० खंडी, 
जस्त व शिसे यांची मिश्र धातू ४०० खंडी,
चांदी ५॥ खंडी,
ब्राँझ २७२ खंडी,
निरनिराळया अधिकाऱ्यांकडे ३ लक्ष होन,
निरनिराळया गडांवर ३० लक्ष होन,
भात १७ हजार खंडी,
तेल ७० हजार खंडी,
सौंधव २७० खंडी,
जिरे २०० खंडी,
गोपीचंदन २०० खंडी
गंधक २०० खंडी,
कापडाची ४ हजार पांढरी ठाणे,
हलक्या कापडाचे ३ हजार ठाणे,
बुऱ्हाणपुरी कापडाचे १ हजार ठाणे,
पैठणी कापडाचे ४ हजार ठाणी,
धान्य, डाळी, तंबाखू साखर मोठया प्रमाणात होत्या,
नऊ कोट रुपयांची सोन्याची नाणी,
५१ हजार तोळे सोने,
२०० तोळे माणके,
१ हजार तोळे मोत्ये,
५०० तोळे हिरे,
४० हजार डर्कस,
३० हजार तलवारी,
४० हजार भाले,
६० हजार लाँगडर्कस,
५० हजार दुधारी तलवारी,
६० हजार ढाली,
४० हजार धनुष्य,
१८ लक्ष बाण

इत्यादी संपत्ती त्यावेळी रायगडावर होती.
***********************************************

"बुलंद छावा मराठा युवा परिषदे" कडून बोगस Lottery तिकीट चा परदा फाश.......सरकारचा बुडवला जातोय लाखो रुपयांचा निधी.....

विद्यार्थ्यांसाठी खुश खबर ....!!!!! सेल्फ अॅटेस्टेड (Self Attested ) कागदपत्रेही कॉलेजप्रवेशासाठी ग्राह्य


>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अॅटेस्टेड करण्यासाठी विद्यार्थ्यांना आता नगरसेवक , आमदार , एसईओ यांच्या दाराशी रांगा लावण्याची गरज भासणार नाही . कारण प्रवेश घेण्यासाठी आता विद्यार्थ्यांनीच स्वतः त्यांच्या कागदपत्रांवर त्यांची सही केली तरी चालणार आहे . म्हणजेच , सेल्फ अॅटेस्टेड कागदपत्रे प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत .

कॉलेज प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या कादपत्रांवर , प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रतींवर अॅटेस्टेशन मिळवण्यासाठी भरपूर वेळ खर्च करावा लागतो , तसेच अनेकदा पैसेही खर्च करावे लागतात . यामुळे सेल्फ अॅटेस्टेड कागदपत्रांना मान्यता द्यावी , अशी मागणी शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजीया खान यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून केली आहे . मुख्यमंत्र्यांनी याला मान्यता दिल्याने विद्यार्थ्यांचा मोठा त्रास कमी होणार आहे . विद्यार्थ्यांनी झेरॉक्सवर स्वतःची स्वाक्षरी करावी . प्रवेशाच्या वेळी कॉलेजांनी मूळ गुणपत्रिका आणि झेरॉक्स तपासून घ्यावे आणि प्रवेश द्यावा , असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले .

औरंगाबादला "छावा"चा जोरदार दणका >>>......!!!!